B&Bबर्गे अँड बर्गे असोसिएट्सअधिवक्ता
मराठीEnglishहिंदी

बारामती · पुणे जिल्हा

बारामती आणि पुणे जिल्ह्यात कायदेशीर सेवा

ॲड. विशाल बर्गे आणि ॲड. सुप्रिया बर्गे — दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक, जमीन व मालमत्ता आणि मोटार अपघात दाव्यांसाठी कायदेशीर सल्ला व प्रतिनिधित्व.

मराठी · English · हिंदी

अ‍ॅड. विशाल बर्गे & अ‍ॅड. सुप्रिया बर्गे
अ‍ॅड. विशाल बर्गे & अ‍ॅड. सुप्रिया बर्गे
स्थानिक उपस्थिती. थेट संवाद.बारामती / खराडी, पुणेमराठी · English · हिंदी

कार्यक्षेत्रे

कायदेशीर सेवा

आमच्या सेवा जाणून घ्या ↗
01

दिवाणी प्रकरणे

दिवाणी वादांबाबत सल्ला आणि न्यायालयीन प्रतिनिधित्व.

02

फौजदारी प्रकरणे

फौजदारी खटले आणि जामीनविषयक प्रकरणे.

03

कौटुंबिक विषय

कौटुंबिक वाद आणि विवाहविषयक कायदेशीर मार्गदर्शन.

04

मालमत्ताविषयक प्रकरणे

मालमत्तेशी संबंधित वाद आणि कायदेशीर सल्ला.

05

मोटार अपघात दावे

मोटार अपघात नुकसानभरपाईच्या दाव्यांबाबत सहाय्य.

06

कायदेशीर सल्ला

आपल्या प्रकरणाची चर्चा आणि पुढील प्रक्रियेबाबत मार्गदर्शन.

आपले वकील

बारामती येथून पुणे जिल्ह्यातील पक्षकारांसाठी कायदेशीर सल्ला व न्यायालयीन प्रतिनिधित्व.

अ‍ॅड. विशाल बर्गे

अधिवक्ता

अ‍ॅड. विशाल बर्गे

दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक आणि मोटार अपघातविषयक प्रकरणे.

संपूर्ण परिचय ↗
अ‍ॅड. सुप्रिया बर्गे

अधिवक्ता

अ‍ॅड. सुप्रिया बर्गे

दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक, मालमत्ता आणि मोटार अपघातविषयक प्रकरणे.

संपूर्ण परिचय ↗
अ‍ॅड. सुप्रिया बर्गे

B.Sc. · LL.M.

अ‍ॅड. सुप्रिया बर्गे

कौटुंबिक प्रश्नांपासून
न्यायालयीन प्रतिनिधित्वापर्यंत.

ॲड. सुप्रिया विशाल बर्गे या B.Sc., LL.M. शिक्षित अधिवक्ता आणि यशश्री फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. बारामती व पुणे जिल्ह्यातील वकिली कामासोबत कौटुंबिक समुपदेशन, मध्यस्थी, महिला सुरक्षा आणि कायदेविषयक जनजागृती हे त्यांच्या कार्याचे प्रमुख भाग आहेत.

कौटुंबिक कायदाविवाह समुपदेशनदिवाणी व मालमत्ताफौजदारी प्रकरणे

वृत्त, उपक्रम आणि लेख

विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन

कायदेविषयक जनजागृती

विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन

रॅगिंग प्रतिबंध, डिजिटल जबाबदारी, महिला सक्षमीकरण आणि विद्यार्थिनींच्या प्रश्नांवरील कार्यक्रमांची वृत्तपत्र नोंद.

संपूर्ण लेख वाचा ↗

प्रसिद्धी आणि समाजकार्य

वृत्त, उपक्रम आणि लेख

वृत्तपत्र गॅलरी ↗
◉ WhatsApp वर बोला

पूर्ण आकारात पहा ↗