दिवाणी प्रकरणे
दिवाणी वादांबाबत सल्ला आणि न्यायालयीन प्रतिनिधित्व.
बारामती · पुणे जिल्हा
ॲड. विशाल बर्गे आणि ॲड. सुप्रिया बर्गे — दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक, जमीन व मालमत्ता आणि मोटार अपघात दाव्यांसाठी कायदेशीर सल्ला व प्रतिनिधित्व.
दिवाणी वादांबाबत सल्ला आणि न्यायालयीन प्रतिनिधित्व.
फौजदारी खटले आणि जामीनविषयक प्रकरणे.
कौटुंबिक वाद आणि विवाहविषयक कायदेशीर मार्गदर्शन.
मालमत्तेशी संबंधित वाद आणि कायदेशीर सल्ला.
मोटार अपघात नुकसानभरपाईच्या दाव्यांबाबत सहाय्य.
आपल्या प्रकरणाची चर्चा आणि पुढील प्रक्रियेबाबत मार्गदर्शन.
तहसीलदार प्रकरणे, वाटपपत्र, बक्षीसपत्र, वारसपत्र, जमीन खरेदी आणि रस्ता व वहिवाटीचे वाद.
धनादेशविषयक नोटीस आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये सल्ला व प्रतिनिधित्व.
कंपन्या, बँका आणि महाविद्यालयांसाठी कायदेशीर मार्गदर्शन.
विवाहपूर्व व वैवाहिक समुपदेशन आणि कौटुंबिक वादांबाबत चर्चा.
प्रत्येक प्रकरणाचा निकाल त्यातील तथ्ये, पुरावे आणि लागू कायद्यावर अवलंबून असतो.
संपर्क